'सिंह इज ब्लिंग' मसालेदार सिनेमा आहे : अक्षय

 मुंबईतील चंदन थिएटरमध्ये अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग'चा ट्रेलर लाँच केला. हा सिनेमा फनी आहे. रावडी राठोडनंतर ही कॉमेडी  फिल्म आहे. वेगवेगळ्या मोडवर हा सिनेमा आहे. थ्रील, कॉमेडी, कौटुंबिक सिनेमा आहे. हा सिनेमा मसालेदार आहे, असे अक्षयकुमार यांने यावेळी सांगितले. ब्लिंगचा अर्थ टू शाईन, पिपल आईज. फ्रेंड आईज. जगातील डोळ्यात चमका.

Updated: Sep 24, 2015, 09:13 PM IST
'सिंह इज ब्लिंग' मसालेदार सिनेमा आहे : अक्षय title=

मुंबई : मुंबईतील चंदन थिएटरमध्ये अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग'चा ट्रेलर लाँच केला. हा सिनेमा फनी आहे. रावडी राठोडनंतर ही कॉमेडी  फिल्म आहे. वेगवेगळ्या मोडवर हा सिनेमा आहे. थ्रील, कॉमेडी, कौटुंबिक सिनेमा आहे. हा सिनेमा मसालेदार आहे, असे अक्षयकुमार यांने यावेळी सांगितले. ब्लिंगचा अर्थ टू शाईन, पिपल आईज. फ्रेंड आईज. जगातील डोळ्यात चमका.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.