थोडक्यात पाहा चेन्नई एक्स्प्रेसमधील चुका

तुम्ही दीपिका आणि शाहरूखचे फॅन असाल, तर सॉरी पण ब्लॉकब्लस्टर सिनेमा चेन्नई एक्स्प्रेसमध्ये अनेक चुका झाल्या असल्याचं समोर आलं आहे. 

Updated: Nov 6, 2014, 06:37 PM IST
थोडक्यात पाहा चेन्नई एक्स्प्रेसमधील चुका title=

मुंबई : तुम्ही दीपिका आणि शाहरूखचे फॅन असाल, तर सॉरी पण ब्लॉकब्लस्टर सिनेमा चेन्नई एक्स्प्रेसमध्ये अनेक चुका झाल्या असल्याचं समोर आलं आहे. 

सिनेमात चुका न होणं हे मोठं कौशल्य असतं ते बॉलीवूडमधील फार थोड्या दिग्दर्शकांना जमतं. त्यातल्या त्या चेन्नई एक्स्प्रेससारख्या हलक्या फुलक्या स्टोरी असलेल्या सिनेमात अशा चुका असतील तर काय म्हणावं. 

या सिनेमात एकूण 142 चुका झाल्याचं एका व्हिडीओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा थोडक्यात चेन्नई एक्स्प्रेसमध्ये काय चुका आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.