चला हवा येऊ द्यामध्ये 'बावरा मन'

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी गायक स्वानंद किरकिरे यांनी देखील बावरा मन हे गाणं गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकली.

Updated: May 6, 2017, 04:32 PM IST
चला हवा येऊ द्यामध्ये 'बावरा मन' title=

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी गायक स्वानंद किरकिरे यांनी देखील बावरा मन हे गाणं गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकली.

पाहा व्हिडिओ