'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा'

या शांताबाईने गल्लोगल्ली कालवा सुरू केला आहे, या शांताबाईला ही रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, कोणत्याही बॉलीवूडच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली नाही, एवढी लोकप्रियता मागील काही दिवसांपासून या गाण्याला मिळाली आहे.

Updated: Oct 1, 2015, 07:45 PM IST
'शांताबाई' गाण्याचा गल्लोगल्ली 'कालवा' title=

मुंबई : या शांताबाईने गल्लोगल्ली कालवा सुरू केला आहे, या शांताबाईला ही रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, कोणत्याही बॉलीवूडच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली नाही, एवढी लोकप्रियता मागील काही दिवसांपासून या गाण्याला मिळाली आहे.

या बातमीत सर्वात खाली तीन व्हिडीओ दिलेले आहेत, १) झोपडपट्टीत राहणारा गायक संजय लोंढेची निर्मिती 'शांताबाई' २) ऐका संपूर्ण गाणं शांताबाई, ३) असे थिरकातात शांताबाईच्या तालावर

गाणं अश्लिल असल्याची टीका
हे गाणं अश्लिल असल्याची टीका सुरूवातीला होत होती, मात्र झोपडपट्टीत राहणारे, या गाण्याचे गायक संजय लोंढे यांनी हे गाणं अश्लील नसल्याचं म्हटलं आहे. 

मी या गाण्यावर महिलांनाही थिरकतांना पाहिलं आहे, जर असं असतं तर हे गाणं महिलांना नाकारलं असतं, असं अफलातून गायक संजय लोंढे यांने म्हटलं आहे.

पाहा शांताबाई गाण्याचा व्हिडीओ

१) झोपडपट्टीत राहणारा गायक संजय लोंढेची निर्मिती 'शांताबा'

२) ऐका संपूर्ण गाणं शांताबाई... शांताबाई

३) असे थिरकातात शांताबाईच्या तालावर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.