युवराज सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

नुकताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकलाय. आता टीम इंडियातील मोस्ट एलीजिबल बॅचरल युवराज सिंहच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय.

Updated: Nov 4, 2015, 01:15 PM IST
युवराज सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल title=

मुंबई: नुकताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकलाय. आता टीम इंडियातील मोस्ट एलीजिबल बॅचरल युवराज सिंहच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय.

युवराज सिंह बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न करतोय. पुढील वर्षी ते विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. या बातमीनंतर हेजल सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

अधिक वाचा - युवराजचं जमलं रे जमलं! फेब्रुवारीत अडकणार लग्नाच्या बेडीत?

हेजलचं एक आयटम साँग 'आ आंट अमलापुरम...'नं सोशल मीडियावर धूम माजवलीय आणि हे गाणं खूप शेअरही केलं जातंय. हेजल कीच सलमान खान आणि करीना कपूरचा चित्रपट 'बॉडीगार्ड'मध्ये होती. करीना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका तिनं साकारली होती. 

पाहा व्हिडिओ  - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.