शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या

पुण्यात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. राजु दर्शिले यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

Updated: Oct 18, 2014, 10:18 PM IST
शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या title=

पुणे : पुण्यात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. राजु दर्शिले यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

राजू दर्शिले यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पुनवळे गावाजवळ राजू दर्शिले यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येमुळे राजकीय वर्तुळात घबराहट निर्माण झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.