पालघरमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा

पालघर जिल्ह्यातील सातिवली भागात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे.

Updated: Oct 27, 2016, 07:57 PM IST
पालघरमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा  title=

पालघर : पालघर जिल्ह्यातील सातिवली भागात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ही स्फोटकं सापडली आहेत. 10 ते 15 किलोचा हा शस्त्रसाठा आहे. सातिवली गावात ज्याठिकाणी स्फोटकं सापडलीत. या ठिकाणी एटीएसची टीम पोहोचली आहे. याप्रकरणी एटीएस अधिक तपास करतं आहे.