सिंधुदुर्गात दिसलेत तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल

 महाराष्ट्च्या किनारा-यावर तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे युनडीपीच्या पथकला आढळून आलेत. गेले काही महीने सिंधुदुर्ग मधील मच्छिमारांना वारंवार दर्शन देणाऱ्या या व्हेल माशांविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती युनडीपीच्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

Updated: May 22, 2015, 06:37 PM IST
सिंधुदुर्गात दिसलेत तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल  title=

सिंधुदुर्ग : महाराष्ट्च्या किनारा-यावर तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे युनडीपीच्या पथकला आढळून आलेत. गेले काही महीने सिंधुदुर्ग मधील मच्छिमारांना वारंवार दर्शन देणाऱ्या या व्हेल माशांविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती युनडीपीच्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

ब्लू व्हेलचं दर्शन ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे अभ्यसकचे म्हणणे आहे. भारताबरोबरच जगभरातील सागरी जीव संशोधकंसाठी ही अत्यंत महत्वाची घटना आहे. सागरी यापूर्वी 1914 मधे महाराष्ट्च्या समुद्रात व्हेलचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता शंभर वर्षांनी या व्हेलचं दर्शन झालय.किनरपट्टीवर डॉल्फ़िनचे सर्वहेक्षण सुरु आहे.

हे सर्वहेक्षण सुरु असताना २८ मार्चला कुंणकेश्वर जवळ २.७  किमी समुद्रात हे मासे दिसले आहेत. या माशाचं वजन १८० टनापर्यंत तर लंबी तब्बल १०० फुटापर्यंत लांब असतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.