शहीद महाडिकांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला

सातारा शहरातील घरी महाडिक यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे. त्याआधी त्या मार्गावर गावकऱ्यांनी रांगोळया काढल्या. 

Updated: Nov 18, 2015, 10:50 PM IST
शहीद महाडिकांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला title=

सातारा : सातारा शहरातील घरी महाडिक यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे. त्याआधी त्या मार्गावर गावकऱ्यांनी रांगोळया काढल्या. 

कर्नल संतोष महाडिक यांच्या निधनाची बातमी देशाच्या कानाकोपरयात पोहचली असली. तरी आज दुपारपर्यंत कर्नल महाडिक यांच्या निधनाची माहिती नव्हती.

 महाडिक यांच्या आईंना आज दुपारी बातमी देण्यात आली, यानंतर या मातेने एकच आक्रोश केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.