खुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. 

Updated: Mar 13, 2015, 09:28 AM IST
खुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ! title=

मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. 

नोंदणीकृत सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं पाच लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ होणार आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यां साठी हा काहीसा दिसाला देणारा निर्णय म्हणावा लागेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.