पाहा, कधी भरतोय 'नाशिक कुंभमेळा 2015'

नाशिकमध्ये 2015 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर झालाय. 

Updated: Aug 27, 2014, 12:30 PM IST
पाहा, कधी भरतोय 'नाशिक कुंभमेळा 2015' title=
फाईल फोटो

नाशिक : नाशिकमध्ये 2015 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर झालाय. 

अयोध्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ज्ञानदास यांनी कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा केलीय. 12 वर्षांतून एकदा हा महाकुंभ सोहळा आयोजित केला जातो. 

यापूर्वी 2003 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. त्यानंतर आता 2015 मध्ये कुंभमेळा होणार आहे... 

या कुंभमेळ्याच्या तारखांवर एक नजर टाकूयात.... 
* 19 ऑगस्ट 2015 - आखाड्यांचे ध्वजारोहण पर्व
* 29 ऑगस्ट 2015 - पहिले शाही स्नान
* 13 सप्टेंबर 2015 - दुसरे शाही स्नान
* 18 सप्टेंबर 2015 - तिसरे शाही स्नान

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.