कडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल

राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

Updated: Nov 2, 2015, 07:02 PM IST
कडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल title=

कल्याण-डोंबिवली : राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेची निकाल आता स्पष्ट झालाय. कडोंमपामध्ये  भाजप ४२, शिवसेना ५२, मनसे ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, अपक्ष ११ असं चित्र पाहायला मिळतंय. आता सत्ता स्थापनेची गणित कुणाला सुटतायत याकडे नागरिकांंचं लक्ष लागलंय. 

राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू झाली. दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

 

पाहा, प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल




प्रभाग  विजयी  पक्ष
प्रभाग क्र. ९१ - जरीमरी नगर निलेश शिंदे  शिवसेना
प्रभाग क्र. ९२ - गणेशवाडी सुमन निकम  भाजप
प्रभाग क्र. ९३ - लक्ष्मीबाग विशाल पावशे  भाजप
प्रभाग क्र. ९४ - आनंदवाडी स्नेहल पिंगळे  शिवसेना
प्रभाग क्र. ९५ - नेहरू नगर विक्रम तरे भाजप
प्रभाग क्र. ९६ - जाईबाई विद्यामंदिर , साईनगर रमेश जाधव शिवसेना
प्रभाग क्र. ९७ - शनी नगर राजाराम पावशे शिवसेना
प्रभाग क्र. ९८ - विजय नगर शीतल मंढारी शिवसेना
प्रभाग क्र. ९९ - आमराई माधुरी काळे शिवसेना
प्रभाग क्र. १०० - तिसगाव गांवठाण देवानंद गायकवाड   शिवसेना
प्रभाग क्र. १०१ - हनुमान नगर , दुर्गा नगर हेमलता पावशे भाजप
प्रभाग क्र. १०२ - भगवान नगर सारिका जाधव शिवसेना
प्रभाग क्र. १०३ - कैलास नगर मनोज राय भाजप
प्रभाग क्र. १०४ - खडेगोळवली मोनाली तरे  भाजप
प्रभाग क्र. १०५ - आशेळे, चिंचपाडा
सोनी अहिर 
(बसपा- बिनविरोध)
प्रभाग क्र. १०६ - चिंचपाडा नांदिवली तर्फे अंबरनाथ उर्मिला गोसावी शिवसेना
प्रभाग क्र. १०७- पिसवली मोरेश्वर भोईर भाजप
प्रभाग क्र. १०८ - आडिवली - ढोकळी कुणाल पाटील संघर्ष समिती
प्रभाग क्र. १०९ - गोळीवली    रमाकांत पाटील भाजप
प्रभाग क्र. ११०- सोनारपाडा-गोळीवली प्रमिला पाटील (शिवसेना- बिनविरोध)
प्रभाग क्र. १११ - सागाव - सोनारपाडा    सुनिता पाटील  भाजप
प्रभाग क्र. ११२ - नांदिवली तर्फ पंचानंद रुपाली म्हात्रे भाजप पुरुस्कृत
प्रभाग क्र. ११३ - पी अॅण्‍ड टी कॉलनी प्रेमा म्हात्रे  (शिवसेना- बिनविरोध)
प्रभाग क्र. ११४ - भोपर- संदप मतदानावर बहिष्कार   
प्रभाग क्र. ११५ - नांदिवली गाव - मिनल पार्क आशालता बाबर शिवसेना
प्रभाग क्र. ११६ - माणगांव सोनारपाडा दमयंती वझे  भाजप
प्रभाग क्र. ११७ - उंब्रोली- भाल - दावडी जालिंदर पाटील भाजप
प्रभाग क्र. ११८ - आशेळे गांव - कृष्ण नगर इंदिरा तरे  भाजप
प्रभाग क्र. ११९ - माणेरे - वसार मतदानावर बहिष्कार   
प्रभाग क्र. १२० - हेदुटणे - कोळे शैलजा भोईर अपक्ष
प्रभाग क्र. १२१ - घारीवली, काटई, उसरघर पूजा पाटील मनसे
प्रभाग क्र. १२२ - घेसर - निळजे प्रभाकर जाधव मनसे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.