उस्मानाबादेत 'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!

 उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडलीय. एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली. मृत महिलेजवळ तिची दीड वर्षांची मुलगी रडत असतांना सापडलीय.

Updated: Jul 23, 2015, 04:44 PM IST
उस्मानाबादेत 'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!

उस्मानाबाद:  उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडलीय. एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली. मृत महिलेजवळ तिची दीड वर्षांची मुलगी रडत असतांना सापडलीय.

 

 

 

 

 

 

 

गंजेवाडी ते तामलवाडी रोडवर हजूर पटेल यांच्या शेतात एका आनोळखी स्त्रीच्या डोक्यात दगड घालून  अज्ञात आरोपीनं हत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास करत आहेत. 

दीड वर्षांची चिमुरडी आता तामलवाडी पोलिसांजवळ आहे. ही महिला कोण याबाबत अद्याप माहिती मिळाली नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x