एका कारमध्ये केले जात होते गर्भलिंग निदान, टोळी गजाआड

पंढरपूरमध्ये गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड झालीये.. 

Bollywood Life | Updated: Dec 29, 2015, 01:31 PM IST
एका कारमध्ये केले जात होते गर्भलिंग निदान, टोळी गजाआड  title=

पंढरपूर : पंढरपूरमध्ये गर्भलिंगनिदान करणारी टोळी गजाआड झालीये.. एका कारमध्ये गर्भलिंगनिदान केलं जात असल्याचं उघड झालंय. 

अऩावली गावात ही कार पोलिसांनी हस्तगत केलीये. यात 2 मशिन जप्त करण्यात आलीयेत तर 2 डॉक्टरांसह 3 परिचारिकांना ताब्यात घेण्यात आलंय... 

एक जण फरार आहे. पंढरपुर तालुका पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आलीये...

गावात दलाल ठेउन हे आरोपी पेशंट्स मिळवत असल्याचंही उघड झालंय...