'शिवतेज संभाजी' या थ्री डी पुस्तकाचं प्रकाशन

छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'शिवतेज संभाजी' या थ्री डी स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 

Updated: May 14, 2016, 10:23 PM IST
'शिवतेज संभाजी' या थ्री डी पुस्तकाचं प्रकाशन title=

पुणे : छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'शिवतेज संभाजी' या थ्री डी स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 

सृजन कॉलेज ऑफ डिझाईन आणि कलादत्त प्रकाशन तर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करायला पाहिजे अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचं यावेळी संभाजीराव भिडे म्हणाले.