दवाखान्यात आला साप आणि...

पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात ६ फूटाचा धामण जाती चा साप आढळला, यामुळे एकाच खळबळ उडाली. यावेळी औषधाच्या कप्यात तो दडून बसला होता.

Updated: Jul 13, 2016, 07:39 PM IST
दवाखान्यात आला साप आणि... title=

ठाणे : पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात ६ फूटाचा धामण जाती चा साप आढळला, यामुळे एकाच खळबळ उडाली. यावेळी औषधाच्या कप्यात तो दडून बसला होता.

या वेळी उपचार करताना हा साप नजरेस पडला, अखेर दक्ष नागरिकांनी सर्पमित्र कार्तिक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला. कार्तिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखू सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले.