सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या

आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 27, 2014, 02:25 PM IST
सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या title=

सोलापूर : आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.

मंगळवेढा तालुक्यात ही घटना घडलीय. पत्नीचे हात-पाय तसेच मुंडक छाटून हत्या केली आहे.

आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याच्या रागातून ही आत्महत्या झाली आहे. यावरून अजुनही मुलींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, याविषयी समाजात आणखी जागृती करण्याची गरज असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.