राज्यातील डान्सबार बंद राहावेत ही आमची भूमिका : CM

डान्सबार बंद असावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुचविलेल्या त्रुटी सुधारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Updated: Oct 15, 2015, 02:45 PM IST
राज्यातील डान्सबार बंद राहावेत ही आमची भूमिका : CM title=

मुंबई : डान्सबार बंद असावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुचविलेल्या त्रुटी सुधारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अधिक वाचा : डान्स बारवरील बंदी उठवली, पुन्हा छमछम सुरु होणार

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदीला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील डान्स बार सुरु होतील. डान्स बार नियमनाचे अधिकार राज्य सरकारकडे अबाधित असून, सर्वोच्च न्यायालयाने आदेशात सुचवलेल्या त्रुटींवर विचार करुन काम केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.