हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला वेगळे वळण

हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला एक वेगळ वळण मिळालेय. हेमाच्या चुलत भावाने तिच्या पतीवरच हत्येचा आरोप केलाय.

Updated: Dec 18, 2015, 03:50 PM IST
हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला वेगळे वळण title=

मुंबई : हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला एक वेगळ वळण मिळालेय. हेमाच्या चुलत भावाने तिच्या पतीवरच हत्येचा आरोप केलाय.

अधिक वाचा : कलाकार हेमा उपाध्याय खूनाची कॅमेऱ्यासमोर कबुली

तिचा पती चिंतन उपाध्यायशिवाय दुसऱ्या कुणाकडेही हेमाला मारण्याचं कारण नव्हतं, असं त्यानं म्हटलेय. तपासातही हेमाच्या पतीवरच संशयाचा रोख आहे.

अधिक वाचा : हेमा उपाध्याय प्रकरण : एका संशयिताला अटक

दरम्यान याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी विद्याधर अजूनही फरार आहे. 

धिक वाचा : अभिनेत्री आणि वकिलाचा मृतदेह पोत्यात सापडला