सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.

Updated: Sep 13, 2015, 01:14 PM IST
 सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स title=

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.

अधिक वाचा : सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

एसीबीकडून दोघांना समन्स बजावण्यात आलेत. १५ सप्टेंबरला सुनील तटकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. १६ सप्टेंबरला अजित पवारांना समन्स बजावण्यात आलेत. आता हे राष्ट्रवादीचे नेते चौकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

अधिक वाचा : सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.