अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. 

Updated: Oct 30, 2015, 11:38 AM IST
अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर! title=

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. 

आज सकाळीच कमल हसन मनसे अध्यक्षांच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज' या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

हसन आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी नेमकं कारण मात्र, समजू शकलेलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.