Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Updated: Feb 24, 2016, 01:50 PM IST
Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा title=

मुंबई : म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

तुमचे नाव या यादीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आज सकाळी १० वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत निघाली. या सोडतीसाठी तब्बल १ लाख ३४ हजार १२४ अर्ज दाखल झालेत. यातल्या केवळ सुमारे सव्वाचार हजार लोकांचंच घराचं स्वप्न साकार होणार आहे. 

तसंच सोडतीचा निकाल संध्याकाळी ६ वाजता "लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन" या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.