मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात

मुंबईत महिन्याभरानंतर पावसाचं आगमन झालं आहे. सकाळी-सकाळीच मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. 

Updated: Jul 20, 2015, 09:22 AM IST
मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात title=

मुंबई : मुंबईत महिन्याभरानंतर पावसाचं आगमन झालं आहे. सकाळी-सकाळीच मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. 

मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. 

मुंबई, ठाणे आणि कोकणात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

पश्चिम उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी आल्याचंही सांगण्यात येत आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस नसल्याने चिंतेचं वातावरण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.