मुंबईकरांना वीकेंडला दिलासा

मुंबईकरांना विकेंडला दिलासा मिळालाय. कारण सकाळपासून मुंबईसह राज्यातल्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी उन्हापासून थोडा का होईना दिलासा मिळालाय. 

Updated: Apr 23, 2017, 07:31 PM IST
मुंबईकरांना वीकेंडला दिलासा title=

मुंबई : मुंबईकरांना विकेंडला दिलासा मिळालाय. कारण सकाळपासून मुंबईसह राज्यातल्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी उन्हापासून थोडा का होईना दिलासा मिळालाय. 

मागच्या दोन आठवड्यापासून मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट होती. मात्र आता पुढचे 3-4 दिवस राज्यभरात तापमान कमी राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.