मुंबई : मुंबईत दोन दिवसांपूर्वी गर्दीमुळे एका तरुणाचा बळी गेला असतानाच घटना ताजी असताना आज पुन्हा एक घटना घडली. गर्दीमुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवलाय. लोकलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला.
अधिक वाचा : VIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
गर्दीमुळे दरवाजात लटक प्रवास करीत असताना ३२ वर्षी नरेश महादू पाटील याचा पडून मृत्यू झाला. तो कळवा ते ठाणे दरम्यान प्रवास करीत होता. त्याचा हात सुटल्याने तो पडला. यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आश्वान रेल्वे प्रशासनावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.