मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवर आज अक्षरशः दुहेरी संकट ओढावलं. संध्याकाळी सायनजवळ लोकलगाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

मुंबई लोकलमध्ये खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ मुंबई लोकलमध्ये खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ

 मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर काही जण जीवावर उदार होऊ प्रवास करतात. असा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण... तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण...

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते.

वारंवार घोषणा करूनही प्रवाशांना अक्कल येईना वारंवार घोषणा करूनही प्रवाशांना अक्कल येईना

मुंबईत दरदिवशी लोकलप्रवासादरम्यान प्रवाशांचे जीव जातात. मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर वारंवार अनाऊंसमेंटद्वारे सुरक्षेचे उपाय सांगितले जातात. पण प्रवासी या घोषणा कधीच मनावर घेत नाहीत. 

मुंबईत लोकल रेल्वेचे तीन डबे अंगावरुन गेले आणि.... मुंबईत लोकल रेल्वेचे तीन डबे अंगावरुन गेले आणि....

लोकल ट्रेनचे ३ डबे अंगावरून गेले तर काय होईल? विचारही करवत नाही ना. पण मुंबईत असा एक इसम आहे ज्याच्या अंगावरून लोकल ट्रेनचे ३ डबे गेले पण त्याला काहीही झालं नाही. 

वसईत चालत्या लोकलमधून पडून तरुण जखमी वसईत चालत्या लोकलमधून पडून तरुण जखमी

वसईच्या रेल्वे स्टेशनवर चुकीच्या पद्धतीनं चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नातला एक तरूण कसा जखमी झाला याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 

मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारी AC लोकल अशी असेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारी AC लोकल अशी असेल

मुंबईकरांना सतत हूल देणारी वातानुकुलित गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. या AC लोकलचा फर्स्टलूक भन्नाट आहे.

रेल्वेचे रिटर्न तिकिट आता सहा तासांसाठीच! रेल्वेचे रिटर्न तिकिट आता सहा तासांसाठीच!

लोकलसाठी रेल्वेने रिटर्न तिकिटासाठी दिलेली परतीची वेळ सुविधा कमी करण्याचे संकेत मिळत आहेत.  

हार्बर रेल्वे मार्गावरील मालगाडीचा डबा हटवला हार्बर रेल्वे मार्गावरील मालगाडीचा डबा हटवला

हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  

हार्बरची सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प, मेन लाईनने प्रवासाची मुभा हार्बरची सेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प, मेन लाईनने प्रवासाची मुभा

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवासाचे विघ्न कायम दिसून येत आहे. सीएसटी ते वडाळा दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मेन लाईनने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू धावत्या लोकलमध्ये चढताना व्यक्तीचा मृत्यू

धावत्या एक्सप्रेसमधून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दादरच्या प्लॅटफॉर्मवर अशीच एक घटना घडलीये. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय. 

माथेफिरू तरूणानं लावली लोकलच्या महिला डब्याला आग माथेफिरू तरूणानं लावली लोकलच्या महिला डब्याला आग

 शनिवारी रात्री वेस्टर्न लाईनवर उभ्या असलेल्या एका लोकलच्या महिला डब्याला आग लावण्यात आली. एका 25 वर्षांच्या तरुणानं ही आग लावली.

'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास' 'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'

मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.

महिला प्रवाशांना एक्सप्रेसमधून प्रवासाची सुविधा महिला प्रवाशांना एक्सप्रेसमधून प्रवासाची सुविधा

कल्याण-ठाण्याहून दादर-सीएसटीला जाणाऱ्या महिला प्रवाशांना दिलासा मिळालाय. 

रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट

हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या आज रात्री ४ विशेष लोकल मध्य रेल्वेच्या आज रात्री ४ विशेष लोकल

मध्य रेल्वेनेही ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरे करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी चार विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतलाय.

२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल २२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी टू सीट्सची लोकल चालवण्यात येणार आहे. 

मुंबईकरांचा आता एक्स्प्रेसमधूनही 'लोकल' प्रवास? मुंबईकरांचा आता एक्स्प्रेसमधूनही 'लोकल' प्रवास?

लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर काय करता येईल, याची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या वेळेत सीएसटीकडे येणार्‍या लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. 

लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे सीट असणार लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे सीट असणार

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मेट्रोप्रमाणे सीट असलेल्या रेल्वे पुढील दोन महिन्यांत सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.