सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Updated: Nov 17, 2015, 11:07 AM IST
सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला? title=

लॉस एंजेलिस: जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

विरेंद्र सेहवागनं फक्त गाणं गात बॅटिंगच नाही केली तर त्या बॉलवर चक्क सिक्सर ठोकला. 'तु जाने ना' हे गाणं म्हणत सेहवागनं बॉल ब्राऊंड्री पार केला. 

पाहा हा व्हिडिओ - 

Virender Sehwag - SIX!!! Flicked over square leg. Sachin Blasters 48/0 in 3 Overs.

Posted by Cricket All Stars on Saturday, November 14, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.