इंग्लड विरूद्ध ही आहे तिसरी सर्वाधिक धावसंख्या

क्रिकेटच्या इतिहासात वन डेमध्ये इंग्लंड विरूद्ध आज तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या रचण्यात आली. यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लंड विरूद्ध ३९८ धावांचा डोंगर रचला होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 19, 2017, 06:46 PM IST
इंग्लड विरूद्ध ही आहे तिसरी सर्वाधिक धावसंख्या title=

कटक : क्रिकेटच्या इतिहासात वन डेमध्ये इंग्लंड विरूद्ध आज तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या रचण्यात आली. यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लंड विरूद्ध ३९८ धावांचा डोंगर रचला होता. 

पाहू या यापूर्वीच्या सर्वाधिक धावसंख्या 

इंग्लड विरूद्धची सर्वाधिक धावसंख्या 

संघ

धावसंख्या

निकाल

मैदान

दिनांक

न्यूझीलंड

398/5

विजयी

द ओव्हल

12 Jun 2015

भारत

387/5

विजयी

राजकोट

14 Nov 2008

भारत

381/6

-

कटक

19 Jan 2017

न्यूझीलंड

359/3

विजयी

साथदनहॅम्पटन

2 Jun 2013

भारत

356/7

विजयी

पुणे

15 Jan 2017

दक्षिण आफ्रिका

354/6

विजयी

केपटाऊन

27 Nov 2009

पाकिस्तान

353/6

विजयी

कराची

15 Dec 2005

न्यूझीलंड

349/7

पराभूत

नॉटिंगहॅम

17 Jun 2015

ऑस्ट्रेलिया

342/9

विजयी

मेलबर्न

14 Feb 2015

न्यूझीलंड

340/7

ड्रॉ

नेपीयर

20 Feb 2008