भारत दीडशेपार

 न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी संघात काही बदल करण्यात आलेत. दुखापतग्रस्त लोकेशच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आलीये. तसेच भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान देण्यात आलेय. 

Updated: Oct 1, 2016, 10:14 AM IST
भारत दीडशेपार title=

कोलकाता :  न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी संघात काही बदल करण्यात आलेत. दुखापतग्रस्त लोकेशच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आलीये. तसेच भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान देण्यात आलेय.