क्रिकेटमधील एक रन आउट असाही!

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एका सामन्यात इंग्लंडची एक विकेट अशी गेली की या आधी असं कधीच झालं नव्हतं. 

Updated: Apr 9, 2015, 06:53 PM IST
क्रिकेटमधील एक रन आउट असाही! title=

मुंबई : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एका सामन्यात इंग्लंडची एक विकेट अशी गेली की या आधी असं कधीच झालं नव्हतं. 

श्रीलंकेचा स्पिनर सचित्रा सेनानायकेने इंग्लडच्या जॉस बटलरला रन आउट केले होते, पण तो रनआउट काही निराळाच होता. प्रेक्षकांना काही समजण्याआधीच अंपायरने बटलरला आऊट घोषित केले.  

तुम्हीही पाहा कशी आहे ही विकेट.

व्हिडिओ पाहा-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.