पाकिस्तानच्या ७.१ फुटाच्या मोहम्मद इरफानची फनी जाहिरात व्हायरल

पाकिस्तानचा जलद गोलंदाज मोहम्मद इरफानला पहिल्यांदा पाहिल्यावर प्रतिस्पर्धी फलंदाजांची गाळण उडते. अशा ७ फूट १ इंचाच्या मोहम्मद इरफानची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Updated: Mar 1, 2016, 03:07 PM IST
पाकिस्तानच्या ७.१ फुटाच्या मोहम्मद इरफानची फनी जाहिरात व्हायरल title=

मुंबई : पाकिस्तानचा जलद गोलंदाज मोहम्मद इरफानला पहिल्यांदा पाहिल्यावर प्रतिस्पर्धी फलंदाजांची गाळण उडते.

अशा ७ फूट १ इंचाच्या मोहम्मद इरफानची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मोहम्मद इरफानने एका खताच्या प्रमोशनसाठी जाहिरात केली आहे. त्यात त्याच्या उंचीवर काही व्यंगात्मक टीप्पणी करून ही जाहिरात हिट केली आहे. 

पाहा या जाहिरातीची झलक...