पंकज अडवाणीनं जिंकली बिलियर्ड्स चॅम्पिनशिप

पंकज अडवाणीनं वर्ल़्ड बिलियर्ड्स चॅम्पिनशिप जिंकली. पंकज अडवाणीनं पीटर गिलख्रिस्टवर मात करत ही चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला. 

Updated: Dec 13, 2016, 02:54 PM IST
पंकज अडवाणीनं जिंकली बिलियर्ड्स चॅम्पिनशिप title=

नवी दिल्ली : पंकज अडवाणीनं वर्ल़्ड बिलियर्ड्स चॅम्पिनशिप जिंकली. पंकज अडवाणीनं पीटर गिलख्रिस्टवर मात करत ही चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला. 

दोन्ही प्लेअर्स आपल्या फॉर्मममध्ये नव्हते. मात्र, पंकजनं गिलख्रिस्टपेक्षा चांगली कामगिरी करत बाजी मारली. 6-3 नं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत त्यानं अकराव्यांदा याचं टायटल पटकावलं. 

सीझनच्या अखेरीस पंकजनं आपल्या कामगिरीनं बिलियर्ड्सच्या दुनियेत आपली जादू दाखवली. आता 2017 च्या सीझनमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.