भारतीय खेळाडूंचा सामन्या आधी वॉमअप

वर्ल्डकप टी-२० च्या दुसऱा सराव सामना काल मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. भारताने हा सामना ४ रनने गमावला. 

Updated: Mar 13, 2016, 04:17 PM IST
भारतीय खेळाडूंचा सामन्या आधी वॉमअप title=

मुंबई : वर्ल्डकप टी-२० च्या दुसऱा सराव सामना काल मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. भारताने हा सामना ४ रनने गमावला. 

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कशा प्रकारे वार्मअप केला याची एक झलक.

पाहा व्हिडिओ

#TeamIndia gears up for the warm-up match against South Africa #WT20

Posted by Indian Cricket Team on Saturday, March 12, 2016