व्हिडीओ | सचिनला या खेळाडूसोबत मैदानात उतरायला आवडेल

फेसबुकवर सध्या एक व्हिडीओ जास्तच जास्त लोकांकडून शेअर केला जात आहे. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली लावण्यात आलाय, पाहा) कारण या व्हिडीओत दिसणारा विकेट कीपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही होणे शक्य नाही.

Updated: Nov 4, 2015, 12:01 AM IST

मुंबई : फेसबुकवर सध्या एक व्हिडीओ जास्तच जास्त लोकांकडून शेअर केला जात आहे. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली लावण्यात आलाय, पाहा) कारण या व्हिडीओत दिसणारा विकेट कीपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही होणे शक्य नाही.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण जो खेळाडू विकेट कीपरचं काम करतोय, तोच खेळाडू फिल्डिंगचंही काम पाहतोय, आणि तो हे काम करत असतांना कोणताही वेळ घेत नाहीय, हे विशेष, म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसेल असा हा व्हिडीओ आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने जरी हा व्हिडीओ पाहिला तरी त्याला या खेळाडूसोबत क्रिकेट खेळायला नक्की आवडेल.

पाहा क्रिकेटचा देव सचिनही यांच्यासोबत खेळण्याचा हट्ट करेल

 

Watch: The best fielder-wicket keeper ever!

Posted by Khaleej Times on Tuesday, May 5, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.