Video - भारत पराभूत, पण अश्विन जिंकला

 काल ३०० धावांची भरभक्कम कामगिरी केली तरीही टीम इंडिया ५ विकेटने पराभूत झाली. पण भारत जरी पराभूत झाला तरी अश्विन आणि मॅक्सवेलच्या मुकाबल्यात अश्विनने बाजी मारली आहे. 

Updated: Jan 13, 2016, 06:01 PM IST
Video - भारत पराभूत, पण अश्विन जिंकला  title=

पर्थ :  काल ३०० धावांची भरभक्कम कामगिरी केली तरीही टीम इंडिया ५ विकेटने पराभूत झाली. पण भारत जरी पराभूत झाला तरी अश्विन आणि मॅक्सवेलच्या मुकाबल्यात अश्विनने बाजी मारली आहे. 

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबरोबरच अश्विन आणि मॅक्सवेल मुकाबला खूप इंटरेस्टिंग झाला आहे.  अश्विन नेहमी मॅक्सवेलला शिकार बनवतो. 

या सामन्यात सुरूवातीला अश्विनला ५ षटकात खूप मार खावा लागला. त्याने ४४ धावा दिल्या. पण नंतरच्या पाच ओव्हरमध्ये त्याने भरपाई केली. त्याने बेली आणि मॅक्सवेलला बाद केले. 

मॅक्सवेल ५ चेंडू ६ धावा बनविल्या होत्या, त्यावेळी अश्विनने त्याला पॅव्हलियनचा रस्ता दाखविला.  पाहा व्हिडिओ