निवड न झाल्याची प्रतिक्रिया देण्यास युवराजचा नकार

 सिक्सर किंग युवराज सिंग यांची वर्ल्ड कप २०१५ साठी  १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही. यानंतर झी मीडियाचे प्रतिनिधीने युवराजशी संपर्क साधला आणि त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये जाणे पसंत केले. 

Updated: Jan 6, 2015, 09:29 PM IST

जयपूर :  सिक्सर किंग युवराज सिंग यांची वर्ल्ड कप २०१५ साठी  १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही. यानंतर झी मीडियाचे प्रतिनिधीने युवराजशी संपर्क साधला आणि त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये जाणे पसंत केले. 

पाहू या हा एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.