२५१ रूपयात या स्मार्टफोनमध्ये खूप सारे फीचर्स

२५१ रूपयात किती फीचर्स .

Updated: Feb 18, 2016, 09:44 PM IST

मुंबई : रिंगिंग बेल्सने बुधवारी फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. आज सकाळी सहा वाजल्यापासून या स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरुही झाली. २५१ रूपयात किती फीचर्स उपलब्ध आहेत.

या फोनचे फिचर्स जर तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल, इतक्या कमी किंमतीत चांगले फीचर्स देणाऱा स्मार्टफोन लाँच झाल्याने लोकांची वेबसाईटवर अक्षरश: झुंबड उडाली. यामुळे वेबसाईट क्रॅशही झाली आहे.