कोकणचं अनोख रुप व्हिडीओतून

कोकण म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले ठिकाण. अथांग समुद्र, हिरवी झाडी, लाल माती, नारळी पोफळीच्या बागा, पक्ष्यांचे थवे, कौलारु घरे म्हणजे कोकण. बातमीच्या खाली व्हिडीओ

Updated: Feb 2, 2016, 09:20 AM IST
कोकणचं अनोख रुप व्हिडीओतून title=

मुंबई : कोकण म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले ठिकाण. अथांग समुद्र, हिरवी झाडी, लाल माती, नारळी पोफळीच्या बागा, पक्ष्यांचे थवे, कौलारु घरे म्हणजे कोकण. बातमीच्या खाली व्हिडीओ

कोकणचे वर्णन करावे तितके कमीच. अनेकांनी कोकणचे वर्णन खूपच अवर्णनीय केले आहे. याच कोकणचे अनोखे रुप समोर आणलेय स्वप्नील पवार यांनी. कोकणच्या सौंदर्याचे टिपलेले क्षण त्यांनी या व्हिडीओतून अप्रतिमपणे मांडलेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही अस्स कोकण सुरेख बाई असंच वाटेल. 

पाहा हा व्हिडीओ