महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Updated: Aug 12, 2015, 08:51 AM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा :

imggallery

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.