'अॅक्सिडंट मुर्गा' पाहिल्यावर तुम्ही हसून-हसून वेडे व्हाल

तुमच्या मदतीसाठी कोणी आलं आणि त्या मदत करणाऱ्यापासूनचं तुम्हांला कोणी तरी वाचवलं पाहिजे असं कधी तुमच्याबाबतीत झालं आहे का?  असं काही तरी मिर्ची चुझा या एका फनी व्हिडिओमध्ये करण्यात आले. 

Updated: Sep 11, 2015, 06:30 PM IST
'अॅक्सिडंट मुर्गा' पाहिल्यावर तुम्ही हसून-हसून वेडे व्हाल title=
सौजन्य - यू ट्यूब

नवी दिल्ली : तुमच्या मदतीसाठी कोणी आलं आणि त्या मदत करणाऱ्यापासूनचं तुम्हांला कोणी तरी वाचवलं पाहिजे असं कधी तुमच्याबाबतीत झालं आहे का?  असं काही तरी मिर्ची चुझा या एका फनी व्हिडिओमध्ये करण्यात आले. 

तर पाहा या व्हिडिओत कसा मुर्गा बनवलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.