naved

'अॅक्सिडंट मुर्गा' पाहिल्यावर तुम्ही हसून-हसून वेडे व्हाल

तुमच्या मदतीसाठी कोणी आलं आणि त्या मदत करणाऱ्यापासूनचं तुम्हांला कोणी तरी वाचवलं पाहिजे असं कधी तुमच्याबाबतीत झालं आहे का?  असं काही तरी मिर्ची चुझा या एका फनी व्हिडिओमध्ये करण्यात आले. 

Sep 11, 2015, 06:15 PM IST

आत्मघाती हल्ल्यासाठी भारतात पाठविणाऱ्यांना ठार मारण्याची नावेदची इच्छा

 

नवी दिल्ली :  उधमपूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बीएसएफच्या बसवर हल्ला केल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. 

Aug 17, 2015, 02:44 PM IST

उधमपूर हल्ल्याच्या ४५ दिवस आधी गुफेत लपून होता दहशतवादी नावेद

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मागील बुधवारी बीएसएफ जवानांच्या तुकडीवर हल्ला केल्यानंतर जिवंत पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाची माहिती पुढे आलीय. या हल्ल्यात दोन कॉन्स्टेबल शहीद झाले.

Aug 10, 2015, 01:07 PM IST

दहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा

उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांनी पकडलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब आता काही खळबळजनक खुलासे करत आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांसमोर असे काही खुलासे केले की त्याने सिद्ध होते की, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. 

Aug 7, 2015, 03:10 PM IST

दहशतवादी नावेदच्या वडिलांनी केली पाकची पोलखोल

 उधमपूर हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद संबंधी आतापर्यंत सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे राहणाऱ्या दहशतवाद्याच्या वडिलांनी स्वीकार केले आहे की नावेद त्यांचा मुलगा आहे. 

Aug 6, 2015, 09:41 PM IST

जिवंत पकडलेला दहशतवादी म्हणाला, असं करायला मजा येते!

भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ल्यानंतर येथे पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नवेद याने  म्हटले आहे की, असे हल्ले करण्यात मजा येते.

Aug 5, 2015, 09:26 PM IST