फ्लुएन्ट इंग्रजी बोलण्याच्या सहा सोप्या पद्धती...

इंग्रजी ही एक अशी भाषा आहे जी तुम्हाला प्रत्येक कामासाठी उपयोगी पडते.

Updated: Sep 14, 2016, 11:40 AM IST
फ्लुएन्ट इंग्रजी बोलण्याच्या सहा सोप्या पद्धती...  title=

मुंबई : इंग्रजी ही एक अशी भाषा आहे जी तुम्हाला प्रत्येक कामासाठी उपयोगी पडते.

जगातील कोणत्याही भागात जाण्यासाठी भाषा बोलता येणं आवश्यक आहे.

ही भाषा शिकता न यावी इतकी कठीण नाही. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी थोडे कष्ट आणि वेळ देणं महत्त्वाचं आहे.

इंग्रजी शिकण्याच्या सहा सोप्या पध्दती:-

1. इंग्रजी वर्तमानपत्र आणि मासिकं दररोज वाचा

2. सुरूवातीला इंग्रजी बोलत असताना आपण बरोबर बोलतोय की चुकीचं यावर लक्ष देवू नका... बिनधास्त बोला 

3. घरात किंवा कॉलेजच्या मित्रांशी इंग्रजीत ग्रुप डिस्कशन करा

4. रोज इंग्रजीचे पाच शब्द लिहून काढा

5. आरशासमोर इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करा, याने आत्मविश्वास वाढेल

6. आपल्या बोलण्यातील चुका स्वत: शोधून काढा आणि त्या दुरुस्तही करा

7. दिवसभरात येईल तेवढं इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करा