व्हिडिओ: जगातील प्रत्येक मोठा भाऊ असाच असतो?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होतोय. तो म्हणजे जगातिल प्रत्येक मोठा भाऊ कसा वागतो. आपल्या लहान भावांसोबत मोठा भाऊ असाच वागतो का? 

Updated: Dec 11, 2014, 03:07 PM IST
व्हिडिओ: जगातील प्रत्येक मोठा भाऊ असाच असतो? title=

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होतोय. तो म्हणजे जगातिल प्रत्येक मोठा भाऊ कसा वागतो. आपल्या लहान भावांसोबत मोठा भाऊ असाच वागतो का? 

'बिइंग इंडियन'नं यू-ट्य़ूबवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. व्हिडिओ अनेकांनी पसंत केलाय. कदाचित हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या मोठ्या भावाची आठवण होईल. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.