Pune | नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक; PM मोदींबाबत वादग्रस्त विधान

 Nana Patole Controversial statement : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यांची बायको पळते त्यांना मोदी म्हणतात. असे त्यांनी वक्तव्य त्यांनी काल केले होते. त्याविरोधात आज राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले.

Updated: Jan 24, 2022, 10:45 AM IST
Pune | नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक; PM मोदींबाबत वादग्रस्त विधान title=

पुणे : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यांची बायको पळते त्यांना मोदी म्हणतात. असे त्यांनी वक्तव्य त्यांनी काल केले होते. त्याविरोधात आज राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले.

वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे कॉंग्रेस नेते नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांकडून पटोले यांच्यावर टीका केली जात आहे.

आज पुण्यात भाजप नेते जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले. तर मुंबईत देखील भाजप कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.