भटक्या कुत्र्याला घाबरुन गाईने थेट दुसरा मजला गाठला, त्यानंतर...; पाहणारे पुणेकर हळहळले

भटक्या कुत्र्याला घाबरुन गाईने थेट दुसरा मजला गाठला, त्यानंतर...; पाहणारे पुणेकर हळहळले

पुण्यात एका गाईने चक्क दुसरा मजला गाठल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशन दलाच्या मदतीने गायीची सुटका करण्यात आली.   

May 16, 2025, 02:43 PM IST
'अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, सुप्रियाताई इच्छा पूर्ण करा', पुण्यात झळकला बॅनर, अन् पुढच्या काही तासातच...

'अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, सुप्रियाताई इच्छा पूर्ण करा', पुण्यात झळकला बॅनर, अन् पुढच्या काही तासातच...

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्यासंबंधी चर्चा रंगली आहे. त्यातच कोथरुडमध्ये लागलेल्या एका पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या बॅनरवर 'सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा' असं लिहित एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं.   

May 13, 2025, 05:09 PM IST
पुणे - दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार; CCTV त सगळा घटनाक्रम कैद, दोन महिलांनी...

पुणे - दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार; CCTV त सगळा घटनाक्रम कैद, दोन महिलांनी...

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांचे दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.    

May 6, 2025, 01:01 PM IST
पुण्यात कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप करायचा दुरुस्त, 15 वर्ष ATS घेत होतं शोध; अखेर रायगडच्या जंगलातून अटक; कारण...

पुण्यात कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप करायचा दुरुस्त, 15 वर्ष ATS घेत होतं शोध; अखेर रायगडच्या जंगलातून अटक; कारण...

पुण्यातील प्रशांत जालिंदर कांबळे (Prashant Jalinder Kamble) यांना महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रायगडमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  

May 5, 2025, 04:04 PM IST
'दादा साडेसहाची वेळ असताना...,' 10 मिनिटं आधीच उद्धाटन झाल्याने मेधा कुलकर्णी चिडल्या, अजित पवार म्हणाले 'मला काय...'

'दादा साडेसहाची वेळ असताना...,' 10 मिनिटं आधीच उद्धाटन झाल्याने मेधा कुलकर्णी चिडल्या, अजित पवार म्हणाले 'मला काय...'

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं वेळेआधी उद्घाटन करण्यात आलं. अजित पवारांकडून 10 मिनिटं आधी उद्घाटन करण्यात आल्याने खासदार मेधा कुलकर्णींकडून अजित पवारांसमोरच नाराजी जाहीर करण्यात आली.   

May 1, 2025, 01:37 PM IST
MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

राज्य लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. 

Apr 17, 2025, 05:50 PM IST
'मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार नाही,' भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, कारण विचारलं तर म्हणाले 'किरकोळ...'

'मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार नाही,' भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, कारण विचारलं तर म्हणाले 'किरकोळ...'

अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे  

Apr 16, 2025, 02:33 PM IST
पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये अपहरण करुन हत्या; बिझनेसच्या नावाखाली बोलावलं अन् नंतर...

पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये अपहरण करुन हत्या; बिझनेसच्या नावाखाली बोलावलं अन् नंतर...

पुण्यातील मराठी व्यावसायिक लक्ष्मण शिंदेंची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. व्यवसायानिमित्त ते बिहार राज्यात गेले असता तिथेच गुंडांनी त्यांचा खून केला.   

Apr 15, 2025, 03:40 PM IST
पुणे - जुन्नरमध्ये कांदा, टोमॅटो, रब्बी पिकांचं नुकसान; गारपीटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

पुणे - जुन्नरमध्ये कांदा, टोमॅटो, रब्बी पिकांचं नुकसान; गारपीटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीनं धुमाकूळ घातला. यात कांदा टोमॅटोसह अनेक रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.  

Apr 14, 2025, 09:57 PM IST
पुण्यातून जुनी वाहने खरेदी-विक्री करताय? मग आधी जाणून घ्या RTOचा मोठा निर्णय

पुण्यातून जुनी वाहने खरेदी-विक्री करताय? मग आधी जाणून घ्या RTOचा मोठा निर्णय

Pune RTO News: पुण्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी पुणे आरटीओ एक निर्णय घेतला आहे.   

Apr 14, 2025, 03:18 PM IST
तनिषा भिसेंच्या कुटुंबीयांकडे 10 लाख मागितले का? डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं सत्य, 'कागदावर चौकोन करुन त्यात....'

तनिषा भिसेंच्या कुटुंबीयांकडे 10 लाख मागितले का? डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं सत्य, 'कागदावर चौकोन करुन त्यात....'

Deenanath Mangeshkar Hospital Press Conference: तनिषा भिसेंच्या कुटुंबाकडे 10 लाख मागितले ही गोष्ट खरी असल्याचं रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं आहे.   

Apr 7, 2025, 07:16 PM IST
Tanisha Bhise Death: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अर्ध्यात गुंडाळली पत्रकार परिषद, नेमकं काय झालं?

Tanisha Bhise Death: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अर्ध्यात गुंडाळली पत्रकार परिषद, नेमकं काय झालं?

Dinanath Mangeshkar Hospital Press Conference: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आज पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद अर्ध्यात गुंडाळण्यात आली.   

Apr 7, 2025, 06:44 PM IST
अशी मैत्री मुळीच नको! मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीने घातला 6 लाखांचा गंडा

अशी मैत्री मुळीच नको! मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीने घातला 6 लाखांचा गंडा

Pune News Women Drugged Her friend and Robbed Her : मैत्रिणीनंच दिला धोका... कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकून घातला 6 लाखांचा गंडा

Apr 7, 2025, 10:36 AM IST
Dinanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?

Dinanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर वादात आलं आहे.   

Apr 4, 2025, 09:45 PM IST
3D- Printed घर कधी पाहिलंय का? भारतातील पहिला व्हिला पुण्यात, VIDEO पाहून नेटकरी अवाक

3D- Printed घर कधी पाहिलंय का? भारतातील पहिला व्हिला पुण्यात, VIDEO पाहून नेटकरी अवाक

India's First 3D-Printed Villa : भारतातील सगळ्यात पहिला 3D- Printed व्हिला पाहिलात का? भविष्यात कशी घर असतील ते एकदा पाहाच...

Apr 4, 2025, 05:04 PM IST
...तर दारुचे दुकान बंद होणार, नव्या नियमानुसार पिंपरी-चिंचवडमधील चार दुकान सील

...तर दारुचे दुकान बंद होणार, नव्या नियमानुसार पिंपरी-चिंचवडमधील चार दुकान सील

महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 2, 2025, 02:54 PM IST
जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी

जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी

महाराष्ट्राचं कुलदैवत आणि सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे

Apr 1, 2025, 03:18 PM IST
मलिदा गँगने मला नकोसं केलं आहे, अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'नुसते फोटो काढून...'

मलिदा गँगने मला नकोसं केलं आहे, अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'नुसते फोटो काढून...'

मलिदा गँगने मला नकोसं केलं आहे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. फोटो काढून कामं होत नाहीत असं सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला.   

Mar 28, 2025, 08:52 PM IST
मटण खाताय? सावधान! लग्नात मटणावर ताव मारताना मरता-मरता वाचला पुणेकर!

मटण खाताय? सावधान! लग्नात मटणावर ताव मारताना मरता-मरता वाचला पुणेकर!

लग्नाच्या पंगतीत तुम्ही देखील मटणावर ताव मारत असाल तर सावधान! इंदापुरात मटण खाण्याच्या नादात वऱ्हाडी थेट मरणाच्या दारात पोहोचला.

Mar 27, 2025, 06:33 PM IST
पुण्यात खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 6 ते 7 भ्रूण आणि मानवी अवशेष

पुण्यात खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 6 ते 7 भ्रूण आणि मानवी अवशेष

पुण्याच्या दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगार्‍यात सापडली भ्रूण? दौंडमधील धक्कादायक घटना. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.   

Mar 25, 2025, 01:38 PM IST