२०१९ वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे.

Updated: Apr 26, 2018, 08:42 PM IST
२०१९ वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक  title=

कोलकाता : २०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे. २०१९ वर्ल्ड कप ३० मे ते १५ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मॅचनं २०१९ वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान या १० देशांमध्ये २०१९ चा वर्ल्ड कप होईल. तसंच १९९२ साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपनुसार प्रत्येक टीम एकमेकांविरोधात एक सामना खेळेल. यानंतरच्या टॉप ४ टीम सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडतील. ५ जूनला भारत त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.

संपूर्ण वेळापत्रक

30 मे - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

31 मे - विंडीज विरुद्ध पाकिस्तान

1 जून - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका

1 जून - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया

2 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश

3 जून - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

4 जून - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका

5 जून - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

5 जून - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड

6 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज

7 जून - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

8 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश

8 जून - अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड

9 जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

10 जून - दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज

11 जून - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका

12 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

13 जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड

14 जून - इंग्लंड विरुद्ध विंडीज

15 जून - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

15 जून - दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान

16 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान

17 जून - विंडीज विरुद्ध बांगलादेश

18 जून - इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान

19 जून - न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

20 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

21 जून - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

22 जून - विंडीज विरुद्ध न्यूझीलंड

22 जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान 

23 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

24 जून - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

25 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

26 जून - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

27 जून- भारत विरुद्ध विंडिज 

28 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका

29 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया

29 जून - पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान 

30 जून - इंग्लंड विरुद्ध भारत

1 जुलै - श्रीलंके विरुद्ध विंडीज

2 जुलै - बांगलादेश विरुद्ध भारत

3 जुलै - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

4 जुलै - अफगाणिस्तान विरुद्ध विंडीज

5 जुलै - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

6 जुलै - श्रीलंका विरुद्ध भारत 

6 जुलै - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9 जुलै - पहिला उपांत्य सामना (1 विरुद्ध 4)

11 जुलै - दुसरा उपांत्य अंतिम सामना  (2 विरुद्ध 3)

14 जुलै- फायनल