पाकिस्तानविरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी

भारत वि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jul 2, 2017, 03:49 PM IST
पाकिस्तानविरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी title=

डर्बी : भारत वि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

वर्ल्डकपमधील पहिले दोन सामने जिंकल्याने भारताचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय. त्यामुळे या सामन्यातही भारत विजय मिळवण्यासाठी सज्ज झालाय.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडला हरवले होते त्यानंतर वेस्ट इंडिजला हरवले होते.