कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

कोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर

भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

अँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार

अँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार

साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर हाशिम आमला याने एका भारतीय महिला अँकरला मुलाखत देण्यास नकार दिला. अँकरने शॉर्ट ड्रेस घातला असल्यामुळे त्याने मुलाखतीसाठी नकार दिल्याचं बोललं जातंय. जर अँकरने ड्रेस बदलला तरच तो इंटरव्यूव्ह देईल असं देखील त्याने म्हटलं.

हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!

हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय. 

VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा

VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय. 

पाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे

पाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे

पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका टीव्ही अँकरनं भारतासाठी आक्षेपार्ह असा इशारा करत भारताविषयी गरळ ओकलीय. 

दूरदर्शनवरील या अनोख्या अँकरचा व्हिडिओ होतोय व्हायरल

देशाची राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर हे काय सुरू आहे. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. 

'बडी' विरुद्ध 'लंबी' जिंदगी

स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. याचं कारण

कधी येणार `नोटा` चॅनल?

चर्चेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची चर्चा ही काही टेलिव्हिजनची चर्चा नाही. त्यामुळं कुणीही ती लाईटली घेऊ नये. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे नोटा (NONE OF THE ABOVE). आणि हा विषय घेण्यासाठी निमित्त ठरलाय एक सामान्य माणूस

बलात्कार – एक मानवी भावना

एक आटपाट जंगल होतं. रोजच्या मानानं जंगलात आज भलतीच घाई सुरू होती. जंगलात आज प्राण्यांचा जाहीर टॉक शो होणार होता. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या सूत्रधारापासून पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची यादी जाहीर झाली होती.