अक्षय कुमार

कॅन्सरचा सामना करणार्‍या सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर ती कॅन्सरशी झगडत असल्याची पोस्ट केली. 

Jul 5, 2018, 03:20 PM IST

अक्षय कुमारचा मराठी चित्रपट 'चुंबक'चं टीझर रिलीज

अक्षयच्या मराठी चित्रपटाची उत्सूकता

Jun 28, 2018, 04:52 PM IST

अक्षय कुमाच्या 'GOLD' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारचा नवा सिनेमा

Jun 25, 2018, 12:22 PM IST

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

मौना रॉय करतेय डेब्यू

Jun 13, 2018, 03:31 PM IST

चीनमध्ये अक्षय कुमारच्या 'टॉयलेट'ची जादू, बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा सिनेमा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' गतवर्षी रिलीज झाला. हा सिनेमा चीनमध्ये 'टॉयलेट हीरो' या नावाने रिलीज करण्यात आलाय.

Jun 9, 2018, 09:14 PM IST

अंडरटेकर आणि अक्षय कुमारच्या 'त्या' लढाईमागचं सत्य...

पण, हा अंडरटेकर खराखुरा होता की नकली? हा प्रश्न अद्यापही प्रेक्षकांच्या मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाही.

Jun 7, 2018, 11:29 AM IST

हे आहे अक्षयचं पहिल प्रेमं, शेयर केला फोटो

हा फोटो शेयर करताना हे माझ पहिल प्रेम अस त्याने लिहिलंय.

May 3, 2018, 07:48 AM IST

अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला अचानक लागली आग

अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

Apr 24, 2018, 11:39 PM IST

केसरीच्या सेटवर खिलाडी अक्षय कुमार जखमी

 हे सीन्स शूट करताना अक्षयच्या हाडांना दुखापत झाली. अक्षयची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला मुंबईत परतून आराम करण्याचा सल्ला दिलाय. 

Apr 19, 2018, 08:00 PM IST

हेरा फेरी-3मध्ये दिसणार अक्षय-सुनील-परेश?

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

Apr 17, 2018, 10:35 PM IST

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं प्रत्युत्तर

गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली होती.

Apr 10, 2018, 09:35 PM IST

अक्षय कुमारने शेअर केला हा फोटो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  अक्षय कुमारने गेल्यावर्षी जवानांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 'वीर' नावाची एक वेबपोर्टल तयार केली आहे. या वेबपोर्टलच्या अंतर्गत अक्षय कुमारने आतापर्यंत 29 करोड रुपयांची राशी जमा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत फॅन्सची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोत 'भारता के वीर' ला एक वर्ष पूर्ण झालं असून 29 करोड रुपये जमा झाली आहे. या वेब पोर्टलसोबत आतापर्यंत 159 कुटूंब जोडली गेलेली आहे. 

Apr 9, 2018, 05:39 PM IST

अक्षय कुमार स्टाईलसाठी यांना करतो फॉलो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं असं म्हणणं आहे की, त्याने आपल्या या सिनेमाच्या करिअरमध्ये हॉलिवूडच्या कलाकारांना पाहून आपली स्टाइल स्टेटमेंट तयार केली. त्यांना पाहून अक्षयकडे स्टाईलची एक समझ आली. 

Apr 2, 2018, 10:43 AM IST

टायगर श्रॉफचा 'बागी २' सिनेमा पाहून अक्षय कुमार, ह्रतिक रोशन हैराण, सेलिब्रेटींनी म्हटलं...

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या 'बागी २' सिनेमाने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केलीय. प्रदर्शित होताच या सिनेमाने कमाईचा एक रेकॉर्डच केला आहे. 'बागी २' हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होत आहे.

Mar 31, 2018, 09:50 PM IST