अक्षय कुमार

बॉक्स ऑफिस कमाईची चिंता नाही ; हे आहे पॅडमॅनचे खरे यश

अनेक वादातून तालून सुलाखून संजय लीला भन्सालींचा पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Jan 13, 2018, 06:26 PM IST

‘केसरी’त ही अभिनेत्री असणार अक्षय कुमारची हिरोईन

अक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली. 

Jan 11, 2018, 09:19 AM IST

सुरूवातीच्या काळात अक्षयला मिळत होती वाईट वागणूक...

अक्षय कुमार हा सध्या बॉलिवूडचा हिट हिरो आहे.

Jan 6, 2018, 12:26 PM IST

रजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.

Jan 5, 2018, 11:52 PM IST

First Look: अक्षय कुमारने सुरू केलं सारागढी युद्धावर आधारित सिनेमाचं शूट

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर त्याचा ‘२.०’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो. अशातच त्याच्या पुढील ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 

Jan 5, 2018, 02:24 PM IST

अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीत रंगणार सारेगमप लाईव्ह महाअंतिम सोहळा

'सारेगमप' ची जुनी परंपरा मोडत ह्या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत.

Jan 4, 2018, 07:06 PM IST

पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले.

Jan 4, 2018, 01:16 PM IST

VIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री

राधिका आपटे, अक्षय कुमार आणि सोनम कपूर अभिनित 'पॅडमॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

Jan 4, 2018, 10:58 AM IST

अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज

 अक्षय कुमारचा ट्विंकल खन्नासोबत रोमँटिक अंदाज 

Jan 3, 2018, 11:34 PM IST

विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...

 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या क्रिकेट सिरीजसाठी केपटाऊनला रवाना झाला आहे.

Jan 3, 2018, 12:43 PM IST

रजनीकांत आणि अक्षयचा '२.०' फ्लॉप ठरणार?

सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा '२.०' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, हा सिनेमा सिनेगृहांत धुमाकूळ उडवू शकेल का? यावर प्रदर्शनाआधीच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Jan 2, 2018, 02:05 PM IST

अक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात. 

Dec 29, 2017, 08:16 PM IST

रणवीर सिंह ते अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सने साजरा केला Merry Christmas

25 डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. 

Dec 25, 2017, 05:53 PM IST

VIDEO : साध्या-साध्या गोष्टींत रोमान्स शिकवतोय अक्षय!

प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे यांच्या 'पॅडमॅन' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Dec 20, 2017, 05:05 PM IST

बिल गेट्सने अक्षय कुमारच्या 'या' सिनेमाचं केलं भरभरून कौतुक

सप्टेंबर महिन्यात रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या "टॉयलेट एक प्रेम कथा" होतंय भरभरून कौतुक. 

Dec 20, 2017, 11:22 AM IST